Home Breaking News Somaiya Institute….दर्जेदार शिक्षण आपल्या शहरात

Somaiya Institute….दर्जेदार शिक्षण आपल्या शहरात

डॉक्टर व इंजिनिअर बनण्याचे स्वप्न होणार साकार

264
C1 20240404 14205351

डॉक्टर व इंजिनिअर बनण्याचे स्वप्न होणार साकार

रोखठोक | विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे याकरिता सोमय्या इन्स्टिट्यूट सज्ज झाली आहे. वणी शहरातच आता आपल्या पाल्यांचे डॉक्टर व इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आयआयटी-जेईई (IIT-JEE), नीट (NEET), एमएचटी- सीईटी (MHT-CET) अभ्यासक्रमाचे कोचिंग क्लासेस सुरु झाले आहेत. Somaiya Institute is ready to provide quality education to the students.

शहरातील प्रगती नगर येथे सोमय्या करियर इन्स्टिट्यूट डॉक्टर व इंजिनिअर चे करियर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता उज्वल भविष्याची हमी घेऊन आलेत. तज्ञ प्राध्यापक व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अग्रगण्य करिअर इन्स्टिट्यूट म्हणून सोमय्या नावारूपास आलेली असतानाच आपल्या शहरातील कोचिंग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे.

चार एकर जागेत प्रशस्त खेळाच्या मैदानासह इन्स्टिट्यूट उभारण्यात आलेलं आहे. 500 विद्यार्थ्यांची क्षमता असलेलं वसतिगृह तसेच मेस ची सुविधा इन्स्टिट्यूट मध्ये असणार आहे. विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस ची व्यवस्था करण्यात आली आहे. कॅम्पुटर सायन्स लॅब, स्विमिंग टॅंक, हेल्थ क्लब या सर्व सुविधा सोमय्या करियर इन्स्टिट्यूटमध्ये असणार आहेत.

विद्यार्थ्यांना उत्तम कोचिंग मिळावं या करिता पालक मोठया शहराची निवड करतात. परंतु आपल्याच शहरात गुणवत्तापूर्ण कोचिंग मिळावी हा ध्यास बाळगून सोमय्या इन्स्टिट्यूट ने स्थानिक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच 11 वी व 12 वी करिता स्टेट बोर्डचे ॲडमिशन देखील या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.

आपल्या पाल्यांचं डॉक्टर व इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकांनी आजच नीट व आयआयटी-जेईई अभ्यासक्रमाच्या शिकवणी वर्गाकरिता सोमय्या करियर इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
8329286725, 9021986640, 7020615105, 9765169225