Home Breaking News सुधाकर डाहूले यांचे निधन

सुधाकर डाहूले यांचे निधन

● सुधाकर डाहूले हे वेकोली तुन सेवानिवृत्त झाले होते. मार्डी येथे असलेली शेती ते सांभाळत होते.

1389
C1 20240404 14205351

Wani News | येथील गुरूनगर परिसरातील सुधाकर डाहूले यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले ते 63 वर्षाचे होते. Sudhakar Dahule passed away early today after a brief illness

सुधाकर डाहूले (63) हे वेकोली तुन सेवानिवृत्त झाले होते. मार्डी येथे असलेली शेती ते सांभाळत होते. रविवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते मात्र आज बुधवार दि 4 ऑक्टोबर ला पहाटे त्यांचे निधन झाले.

ते मार्डी या गावचे उपसरपंच देखील होते. त्यांचे वर दुपारी 3.30 वाजता वणी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा संदीप, तीन मुली जावई व नातवंडे असा परिवार आहे.
Rokhthok News