Home Breaking News बंडू निंदेकर यांना मातृशोक

बंडू निंदेकर यांना मातृशोक

386

वणी :- येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू निंदेकर यांच्या आई सिंधूबाई बीजाराम निंदेकर (89) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

मध्यरात्री त्यांचे निधन झाले. दीपक टॉकीज जवळ असलेल्या त्यांच्या घरून दुपारी 3 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे.