Home वणी परिसर वणीत गुरुवारी शेतकरी सभासद मेळावा

वणीत गुरुवारी शेतकरी सभासद मेळावा

165
C1 20240404 14205351

वणी :- दी. वसंत को- ऑप शेतकरी जिनिग प्रेसिंग अॅण्ड फॅक्टरीच्या वतीने दि 9 सप्टेंबरला शेतकरी सभासद मेळावा येथील शेतकरी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहराध्यक्ष प्रमोद निकुरे, संध्या बोबडे, ज्योती सूर उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत जिनिग चे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, उपाध्यक्ष प्रशांत गोहोकार यांनी केले आहे.