Home Breaking News दुःखद…अशोक चिंडालीया यांना ‘पितृशोक’

दुःखद…अशोक चिंडालीया यांना ‘पितृशोक’

● चंपालालजी चिंडालिया यांचे निधन

473
C1 20240404 14205351

चंपालालजी चिंडालिया यांचे निधन

रोखठोक | येथील प्रतिष्ठित नागरिक अशोक चिंडालीया यांच्या वडिलांचे निधन झाले ते 86 वर्षाचे होते, त्यांचेवर दुपारी चार वाजता येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Champalalji Chindalia (86) passed away due to old age

चंपालालजी चिंडालिया (86) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले, त्यांनी तलाव रोड वर असलेल्या आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा अशोक, प्रदीप, विजय व एक मुलगी आहे. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांचा समाजात दांडगा जनसंपर्क होता.

( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )