Home Breaking News रामणारायन कुकडेजा यांचे निधन

रामणारायन कुकडेजा यांचे निधन

464

रोखठोक :- येथील प्रतिष्ठित नागरिक रामणारायन कुकडेजा यांचे वृद्धपकाळाने दि 8 डिसेंबर ला निधन झाले आहे.

व्यावसायिक तथा प्रतिष्ठित नागरिक रामणारायन कुकडेजा वय 81 वर्ष यांचे आज दि 8 डिसेंबर ला टिळक नगर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांचेवर 9 डिसेंबर ला सकाळी 11 वाजता येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)