Home Breaking News राजकारणातील झंझावात, उदयोन्मुख नेतृत्व

राजकारणातील झंझावात, उदयोन्मुख नेतृत्व

●समस्त नागरिकांना शुभ दीपावली●

412
Img 20231112 133633
Img 20240613 Wa0015
समस्त नागरिकांना शुभ दीपावली

आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….

C1 20231112 13290456

विदर्भातील अग्रगण्य सहकार क्षेत्रात प्रगतीचा मार्ग साधणारी पतसंस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ओळखली जाते. सहकार क्षेत्राला प्रगतीच्या उंच शिखरावर नेणारी तथा सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था ग्राहकांच्या व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.
दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया…!

C1 20231112 13331300

राज्यात भाजपाला लोकसभा निवडणुकीत पराभूत करणारा लढवय्या नेता, दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी आ. प्रतिभा बाळू धानोरकर यांचे मतदारसंघातील लोकाभिमुख कार्य आणि त्यांची प्रतिमा ‘प्रतिभा’शाली आहे.  झुंजार, धडकेबाज नेतृत्व ज्यांच्यात भिनले, त्याच भावी खासदार असतील अशी लोकभावना आहे.
C1 20240529 15445424
Previous articleसमस्त नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा
Next articleआगीचे तांडव, गाव थोडक्यात बचावले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.