Home सामाजिक समस्त नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

समस्त नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

शुभ दीपावली

178
C1 20231112 00131577
शुभ दीपावली

Minaj

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्लासाला
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला….!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

C1 20231112 00004322

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
!! शुभ दिपावली !!

C1 20231112 00065346

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण  खास.
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…..!
!! शुभ दिपावली !!

C1 20231112 00022687

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण.
!! शुभ दीपावली !!

C1 20231112 00012847

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके, या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी…..
!! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!

Lions Sn Patil