Home वणी परिसर युवकाने घेतली तलावात उड़ी

युवकाने घेतली तलावात उड़ी

216

आत्महत्येचे कारण गुलदसत्यात

– दाडंगाव येथील घटना

बातमीदार : प्रवीण वाळके -मारेगाव तालुक्यातील सिमेवर असलेल्या दांडगाव येथील पंचेविस वर्षीय युवकाने गावालगत असलेल्या बंधाऱ्यांत उड़ी घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी उजेडात आली.

प्रफुल्ल गजानन मत्ते असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.काल सायंकाळी तो घराबाहेर पडला. उशिरा घरी पोहचला नसल्याने त्याची शोधाशोध घेतली मात्र प्रफुल्लचा गावालगत असलेल्या बंधाऱ्यांत मृतदेह आढळला.मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट आहे