Home वणी परिसर ऍड विनायक काकडे यांना पितृशोक

ऍड विनायक काकडे यांना पितृशोक

493
C1 20240404 14205351

रोखठोक :- जेष्ठ विधीतज्ञ ऍड विनायक काकडे यांचे वडील देवराव नारायण काकडे यांचे वृद्धपकाळाने बुधवारी रात्री निधन झाले.ते 84 वर्षाचे होते

देवराव नारायण काकडे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. बुधवारी रात्री 10 वाजताचे सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. आज दुपारी 12 वाजता येथील मोक्षधामात त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रगती नगर येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.प्रगती नगर येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.