Home Breaking News दुचाकीची अपघातात दोन गंभीर जखमी

दुचाकीची अपघातात दोन गंभीर जखमी

239
Img 20240613 Wa0015
* मुकुटबन -खडकी मार्गावरील घटना

मुकुटबन:- मुकुटबन-खडकी मार्गावर दोन दुचाकी दरम्यान समोरासमोर जबरदस्त धडक होऊन दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज 16 ऑगस्टला दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली.

मुकुटबन-खडकी मार्गावरील सितारा बार जवळ दोन दुचाकी मध्ये परस्पर धडक झाली. यात एकमेका विरुद्ध अपघातात अडेगाव येथील भगवान मासिरकर (43) व बंडू गोहणे (23) हे दोघेही गंभीर जखमी झाले. मासिरकर व गोहणे हे अडेगाव वरून मुकुटबन येथे येत होते. तर आमलोन येथील अमोल भोयर हा मुकुटबन कडून अडेगाव कडे जात असल्याचे सांगण्यात येेत आहेत.

दुचाकीस्वारांचा परस्पर विरुद्ध दिशेच्या झालेल्या अपघातात मासिरकर यांच्या हातापायाला तर गोहणे याच्या हातपाय व डोक्याला मार लागल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी वणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहेत.

 

C1 20240529 15445424