Home वणी परिसर युवकाने घेतली तलावात उड़ी

युवकाने घेतली तलावात उड़ी

186

आत्महत्येचे कारण गुलदसत्यात

– दाडंगाव येथील घटना

बातमीदार : प्रवीण वाळके -मारेगाव तालुक्यातील सिमेवर असलेल्या दांडगाव येथील पंचेविस वर्षीय युवकाने गावालगत असलेल्या बंधाऱ्यांत उड़ी घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी उजेडात आली.

प्रफुल्ल गजानन मत्ते असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.काल सायंकाळी तो घराबाहेर पडला. उशिरा घरी पोहचला नसल्याने त्याची शोधाशोध घेतली मात्र प्रफुल्लचा गावालगत असलेल्या बंधाऱ्यांत मृतदेह आढळला.मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट आहे

Previous article..त्या राज्यमार्गाचे बांधकाम ‘निकृष्ट’
Next articleकेबल चोरट्याच्या 2 तासात आवळल्या मुसक्या
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.