Home सामाजिक अडेगाव येथे भव्य मोफत नेत्रतपासणी व शस्त्रत्रक्रिया शिबिर

अडेगाव येथे भव्य मोफत नेत्रतपासणी व शस्त्रत्रक्रिया शिबिर

149
मंगेश पाचभाई यांचे आयोजन

वणी बातमीदार:- अडेगाव येथील मंगेश पाचभाई मित्र परिवाराच्या वतीने दि 18 ऑगस्ट ला भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे ओबीसी नेते डॉ अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली. रक्तदूत मंगेश पाचभाई यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.अडेगाव येथील दत्त मंदिर मंदिरात तज्ञ डॉक्टर कडून तपासणी करून शस्त्रक्रिया केली जाणार आहे.तरी इच्छुकां या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान मंगेश पाचभाई यांनी केले आहे

Previous articleआंदोलनाची धग कायम…
Next articleसंभाजी मांडवकर यांचे निधन
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.