Home वणी परिसर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात

128

गणेशपुर येथे छत्रपती महोत्सव समितीचे आयोजन

वणी : गणेशपुर येथील जिजाऊ नगर येथे छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी तलाठी अगम यांचे हस्ते राजमाता जिजाऊ च्या तैलचित्राला माल्यार्पण करून जयघोष करण्यात आला.

यावेळी छत्रपती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश काकडे, समितीचे मार्गदर्शक बाबाराव गेडाम, राजू घाटे, समितीचे उपाध्यक्ष विवेक ठाकरे, समितीचे सचिव गजानन चंदावार, संदेश भोयर, प्रशांत काळे, हरीश घाटे, मनोज गादेवार, मुरलीधर बल्की, सूर्यभान देठे, अक्षय राजूरकर, स्वप्निल थेरे, अनिल सातपुते, प्रशांत नागतुरे , वैभव ठाकरे, संतोष लांजेवार, सुनील मुजगेवार, संतोष टेंभुर्डे, गौरव काळे, विकास पेंदोर, संतोष रामगीरवार, शुभम भोंगळे, अनिकेत विरुटकर, विशाल पेंदोर, निखिल येकरे, विकास चिडे, प्रवीण खानझोडे, राम मुडे, पवन वर्मा, शुभम झाडे, सोहम गौरी, गौरव चीकराम, श्रीनिवास रामटेके, सौरभ कायंदे, राकेश बरशेट्टीवार, निलेश बोढाले, आशिष बोबडे, ललित कायंदे, प्रणय इखारे, चेतन काकड़े, सागर बरशेट्टीवार, सोनू आत्राम, शुभम् घोटकर, रोशन काकड़े व समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार