Home Breaking News The burning truck…गंगा ट्रान्सपोर्टचा ट्रक पेटला

The burning truck…गंगा ट्रान्सपोर्टचा ट्रक पेटला

1216

उष्णतेच्या दाहकतेचा परिणाम…!

वणी:- कोळसा खाणीत कोळसा भरण्याकरिता जात असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रक ची कॅबिन जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार दि.20 मे ला दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली.

वणी परिसरात असलेल्या कोळसा खाणीतून संपूर्ण देशात कोळसा वितरित केल्या जातो. खाणीतून ट्रक ने कोळसा खाणीच्या बाहेर काढल्या जातो.

तालुक्यातील घोंसा खुल्या कोळसा खाणीतून कोळसा आणण्यासाठी गंगा ट्रान्सपोर्ट कँपनी चा ट्रक क्रमांक
MH 29 BD 1393 हा गेला होता. ट्रक कोळसा खदानीजवळ पोहचताच शॉट सर्किट मुळे ट्रकच्या कॅबिन मध्ये आग लागली. चालक ट्रक सोडून खाली उतरला पाहता पाहता ट्रक ची पूर्ण कॅबिन जळून खाक झाली आहे.
वणी: बातमीदार

Previous articleजेष्ठ पत्रकार भूषण शर्मा काळाच्या पडद्याआड
Next articleअतिक्रमानाने त्रस्त वृद्ध दाम्पत्याच्या उपोषणाची सांगता
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.