Home Breaking News वास्‍तुदोष निवारण आणि मार्गदर्शन आता आपल्‍या शहरात

वास्‍तुदोष निवारण आणि मार्गदर्शन आता आपल्‍या शहरात

541

आरोग्य व प्रगतीबाबत वास्तूचा फार जवळचा संबंध

रोखठोकः वास्‍तु आणि कार्यालयीन जागा सदोष असल्‍याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्‍यय अनेकांना येत असल्‍याचे सभोवताल बघायला मिळते. आरोग्य व प्रगतीबाबत वास्तूचा फार जवळचा संबंध आहे याकरीता वास्‍तुदोष निवारण आणि मार्गदर्शन अत्‍यंत गरजेचे झाले आहे. वास्‍तु शास्‍ञात आचार्य पदवी प्राप्‍त करणारे आचार्य राहुल अनिल आसुटकर हे आता आपल्‍या शहरात वास्‍तुदोष निवारण आणि मार्गदर्शन करणार आहेत.

आचार्य पदवी बहाल करताना

आचार्य राहुल आसुटकर हे आपल्‍या वणी शहरातीलच आहेत,  त्‍यांनी दिल्‍ली येथील महावास्‍तु संस्थेतून आचार्य पदवी प्राप्‍त केली आहे. गुरु डॉ खुशदिप बन्‍संल यांचे हस्‍ते पदवी बहाल करण्‍यात आली आहे. ते मागील दोन वर्षापासुन वास्‍तुशास्‍ञ दोष निवारणावर योग्‍य मार्गदर्शन करताहेत.

आरोग्य व प्रगतीसाठी वास्तूचा फार जवळचा संबंध आहे. आरोग्य राखण्यासाठी जिथे राहतो वा वावरतो, काम करतो ती वास्तू प्रसन्न असायला हवी. आरोग्याच्या दृष्टीने वास्तूदोष म्हणजे त्या वास्तूत राहत असताना आपल्याला कोणतेही विकार व्हायला नकोत याकरीता अवलंबवाव्‍या लागणाऱ्या महत्‍वपुर्ण बाबींचे यथायोग्‍य मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

आचार्य राहुल आसुटकर यांनी वास्‍तुशास्‍ञ या विषयात विशेष प्राविण्‍य मिळवले आहे. घर व कार्यालयामध्‍ये विना तोड फोड वास्‍तु उपाय ते सुचवतात तसेच पंचतत्‍व, 32 प्रवेश दारांचे प्रभाव, भुमी एनर्जी, 16 दिशांचे महत्‍व,  सतव,  रजस, तमस संतुलन, वास्‍तु उपाय, घरांमध्‍ये रंगाचे प्रभाव यावर निवारण आणि मार्गदर्शन करतात. तरी इच्‍छूकांनी संपर्क साधावा.
आचार्य राहुल अनिल आसुटकर
संपर्कः 9657344388

Previous articleविष प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू
Next articleबाळूसेठ नगरवाला यांचे निधन
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.