Home वणी परिसर समस्त जनतेला दीपावलीच्या मनस्वी शुभेच्छा- जमीर (जम्मू ) खान

समस्त जनतेला दीपावलीच्या मनस्वी शुभेच्छा- जमीर (जम्मू ) खान

186
C1 20240404 14205351

सस्नेह नमस्कार,

दिवाळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्या मनोकामना

“शुभ दिपावली”

आपला
जमीर (जम्मू ) खान
आमेर टाऊनशीप, वणी