Home Breaking News शांतीदेवी खुराणा यांचे निधन

शांतीदेवी खुराणा यांचे निधन

623

रोखठोक | कुंभा येथील श्रीमती शांतीदेवी रामस्वरुप खुराणा यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या.

कुंभा गावचे माजी सरपंच प्रेमकुमार उर्फ कालूशेठ खुराणा यांच्या त्या आई आहे. दि 24 डिसेंबर ला वणी येथील राहते घरी त्यांचे निधन झाले. त्यांचेवर दि 25 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने खुराणा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )