Home Breaking News बेबीताई काकडे यांचे निधन

बेबीताई काकडे यांचे निधन

943

दुपारी एक वाजता होणार अंत्यसंस्कार

रोखठोक |:– परमडोह येथील वेबीताई काकडे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.

बेबीताई आंनदराव काकडे ह्या बऱ्याच दिवसा पासून आजारी होत्या त्यांच्या वर मेघे सावंगी येथे उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली त्या सुरेश काकडे यांच्या वहिनी आहेत. आज दुपारी 1 वाजता त्यांचेवर परमडोह या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)