Home Breaking News माजी नगरसेवक डंभारे यांना ‘मातृशोक’

माजी नगरसेवक डंभारे यांना ‘मातृशोक’

● शुक्रवारी दुपारी12 वाजता अंत्यसंस्कार

331
C1 20231027 07283044

शुक्रवारी दुपारी12 वाजता अंत्यसंस्कार

Sad News Wani | शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेले माजी नगरसेवक संतोष डंभारे यांच्या मातोश्री श्रीमती झिबलाबाई बळीराम डंभारे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. Mrs. Zibalabai Baliram Dambhare passed away after a long illness.

श्रीमती झिबलाबाई डंभारे ह्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर ला रात्री 11:45 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचेवर शुक्रवारी दुपारी 12 वाजता मोक्षधामात अंत्यविधी होणार आहे.
       (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )

Previous articleAccident | यवतमाळ मार्गावर भीषण अपघात, एक ठार
Next articleAccident : ऑटोचा अपघात, विद्यार्थी ठार
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.