Home वणी परिसर लक्ष्मणराव गंधारे यांचे निधन

लक्ष्मणराव गंधारे यांचे निधन

● दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार

725
C1 20231127 11023956

दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार

Sad News Wani | येथील रंगारीपुरा परिसरात वास्तव्यास असलेले लक्ष्मणराव उद्धवराव गंधारे यांचे सोमवार दिनांक 27 नोव्हेंबरला मध्यरात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षाचे होते. Laxmanrao Uddhavrao Gandhare passed away after a long illness

लक्ष्मणराव गंधारे यांचा लघुव्यवसाय होता, त्यांनी त्याआधारे चार मुलांचे संगोपन केले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात पत्नी, चार मुले, दोन नातवंड व एक नात आहे. त्यांचेवर सोमवारी बारा वाजता येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
     ( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Previous articleपोलिसांनी कोंबड बाजार उधळला, पाच अटकेत
Next articleCrime News : कोंबड बाजार, सहा ताब्यात
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.