Home Breaking News धक्कादायक….गळफास लावून युवकाची आत्महत्या

धक्कादायक….गळफास लावून युवकाची आत्महत्या

1461

प्रगतीनगर येथील घटना 

शहरातील प्रगती नगर येथील काका च्या घरी वास्तव्यास असलेल्या 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

गोपाल टोंगे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तो मूळ तालुक्यातील खांदला येथील रहिवासी आहे. मात्र लहानपणा पासून शहरातील प्रगती नगर परिसरात असलेल्या आपल्या काका कडे राहत होता.

दि 29 नोव्हेंबर ला दुपारी 1 वाजताचे सुमारासमा गील बाजूस असलेल्या खोलीत चादरी च्या साहाय्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण कळू शकले नाही.

वणी :बातमीदार