Home Breaking News भूषण भेदी यांचे निधन

भूषण भेदी यांचे निधन

2740

रोखठोक :– येथील श्री राम मेडिकल चे संचालक भूषण भेदी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते 47 वर्षाचे होते.

देशमुख वाडी परिसरात राहणारे भूषण भेदी हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. टागोर चौकात त्यांचा मेडिकल चा व्यवसाय होता. दि 28 डिसेंबरला प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

गुरुवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मणराव भेदी यांचे ते चिरंगीव आहेत.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)