Home Breaking News नानाजी ताजणे यांचे निधन

नानाजी ताजणे यांचे निधन

माजी मुख्याध्यापक विनोद ताजने यांचे वडील होते.

475
C1 20240512 18480430

Sad News | पुरड येथील प्रतिष्ठित नागरिक नानाजी ताजणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षाचे होते.

Img 20250619 wa0016

दैनिक सकाळ वणी बातमीदार तथा माजी मुख्याध्यापक विनोद ताजने यांचे वडील होते. काही दिवसापासुन त्यांची प्रकृती खालावली होती दि. 12 मेला त्यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, विनोद, अनिल,दिलीप,मनोज आणि एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे वर त्यांच्या पुरड या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
       ( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )

Img 20250103 Wa0009