Home Breaking News मनोरमा चिंतलवार यांचे निधन

मनोरमा चिंतलवार यांचे निधन

411

वणी :- झरी तालुक्यातील अर्धवन येथील प्रतिष्ठित नागरिक शिवारेड्डी चिंतलवार यांच्या पत्नी मनोरमा चिंतलवार(58) यांचे दिर्घ आजाराने दि 26 सप्टेंबर ला निधन झाले

Img 20250619 wa0016

मनोरमा चिंतलवार ह्या बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या त्यांचेवर हैद्राबाद, नागपूर येथे उपचार करण्यात आले होते.मात्र गेल्या आठ दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती.आज त्यांनी दुपारी 4 वाजता अखेरचा श्वास घेतला त्या अर्धवन चे उपसरपंच नवनीत चिंतलवार यांच्या आई होत्या.त्यांचेवर 27 सप्टेंबर ला सकाळी 9:00 वाजता अर्धवन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे

Img 20250103 Wa0009