आणि…. हाफिज (टापू)चा भाजपला पाठिंबा

● प्रभागातील विकासासाठी घेतला निर्णय Political News: वणी नगरपरिषदेतील सत्तास्थापनेनंतर भाजपने राजकीय गणित अचूक जुळवत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष नगरसेवक अब्दुल हाफिज उर्फ टापू यांनी भाजपच्या पालिकेतील सत्तेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने नगरराजकारणात नवी चर्चा रंगली आहे. And…. Hafiz (Tapu) supports BJP नगरपरिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने सत्ता स्थापणेकडे … Continue reading आणि…. हाफिज (टापू)चा भाजपला पाठिंबा