त्या..ड्रेनेज आणि सीसी रोडचे काम निकृष्ट.!

● सहा महिन्यांपासून नागरीक त्रस्त ● गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार Wani News : गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरिया लेआऊटमध्ये खनिज विकास निधी अंतर्गत सुरू असलेले ड्रेनेज पाईपलाईन व सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून संथगतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. Citizens have been suffering for … Continue reading त्या..ड्रेनेज आणि सीसी रोडचे काम निकृष्ट.!