तर…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर ….!

● मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा, जिल्हाध्यक्षाचा संकल्प….. ● “संकल्प से सिद्धी तक” या अभियानाची दिली माहिती Political News : भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चव्हाण हे प्रथमच वणी शहरात आले होते. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली तर पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात युतीचे सरकार आहे, … Continue reading तर…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर ….!