मनसेचा जल्लोष : मराठीच्या लढ्याला यश! हिंदी सक्ती रद्द

● राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात शहरात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष; मुसळधार पावसातही मराठी अभिमानाचा जागर! Political News : राज्य शासनाने मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून काढलेल्या दोन्ही शासकीय आदेशांना अखेर मागे घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुंबईत होऊ घातलेल्या मोर्चाच्या इशाऱ्यामुळे सरकारला झुकावे लागले. याच विजयाचा जल्लोष आज वणी शहरात छत्रपती शिवाजी … Continue reading मनसेचा जल्लोष : मराठीच्या लढ्याला यश! हिंदी सक्ती रद्द