उपाध्यक्ष पदावर कोणाची लागणार वर्णी

● नवनिर्वाचित सदस्यांची पक्षाकडे लॉबिंग Political News: वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवत सत्तेवर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. 29 पैकी तब्बल 18 जागा जिंकत भाजपने स्पष्ट व निर्णायक विजय नोंदवला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्या सचिन आत्राम यांनी साडेचार हजारांहून अधिक मताधिक्य मिळवले. तर भाजपने आपली लोकप्रियता अधोरेखित केली. आता उपाध्यक्ष पदावर … Continue reading उपाध्यक्ष पदावर कोणाची लागणार वर्णी