दणका…..वणीत पोलिसांची धडक कारवाई

● धुमस्टाईल बायकर्सवर करडी नजर, दोन दुचाकीला 15 हजाराचा दंड, पालकांनाही इशारा Wani News : शहरातील मुख्य रस्त्यांवर बिनधास्त वेगाने रेसिंग करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वणी पोलिसांनी गस्तीदरम्यान जेरबंद केले. जैन ले-आऊट परिसरात पकडलेल्या या दोन्ही वाहनचालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्ससह आवश्यक कागदपत्रेही नव्हती. परिणामी पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त करून तब्बल 15 हजार 500 … Continue reading दणका…..वणीत पोलिसांची धडक कारवाई