Home Breaking News संजय देरकरांची विजयाकडे घोडदौड

संजय देरकरांची विजयाकडे घोडदौड

● पाचव्या फेरीत 3582 मतांनी आघाडीवर

C1 20241123 10185023
पाचव्या फेरीत 3582 मतांनी आघाडीवर

Political News | वणी विधानसभा निवडणुकीत मविआ व महायुतीत काट्याची टक्कर बघायला मिळत आहे. पहिल्या फेरी पासून संजय देरकरांनी आघाडी घेतली असून त्यांची विजयाकडे घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे. Sanjay Derkar’s race to victory

पाचव्या फेरीत देरकरांना 3582 मतांची आघाडी मिळाली आहे. देरकरांना 16638 तर महायुतीचे संजीवरेड्डी बोदकुरवार याना 13056 मते मिळाली आहे.
Rokhthok News

Previous articleStrong room.. जवळ संशयास्पद वाहन..!
Next articleलाडकी बहीण रुसली, मशाल पेटली
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.