भीषण…..बिअरबारचा वेटर रेल्वेखाली चिरडला

● नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली घटना Sad News : यवतमाळ मार्गावरील एका बिअर बार मध्ये वेटरम्हणून कार्यरत 27 वर्षीय तरुणाला रेल्वेची जबर धडक बसली. यात त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की युवकाचा मृतदेह दोन तुकड्यांत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. ही घटना नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगजवळ गुरुवारी सकाळी 11:30 च्या सुमारास घडली. The young … Continue reading भीषण…..बिअरबारचा वेटर रेल्वेखाली चिरडला