Tiger Returns : माजी आमदार विश्वास नांदेकर लोकसभा समन्वयक

● पालकमंत्री संजय राठोड पक्ष बांधणीसाठी सज्ज Political News : माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेते विश्वास नांदेकर यांची चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राठोड यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Tiger Returns: … Continue reading Tiger Returns : माजी आमदार विश्वास नांदेकर लोकसभा समन्वयक