Home Breaking News तरुणाने गळफास लावून संपवले आयुष्य

तरुणाने गळफास लावून संपवले आयुष्य

● दुर्दैवी घटनेने गावात पसरली शोककळा

2630
C1 20240210 17355878

दुर्दैवी घटनेने गावात पसरली शोककळा

Sad News : तालुक्यातील मंदर येथे 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आयुष्य संपवले. ही घटना शनिवार दिनांक 10 फेब्रुवारीला उजागर झाली. A 25-year-old youth hanged himself at Mandar in the taluka.

Img 20250619 wa0016

उमेश प्रकाश पेंदाने (25) असे मृतक तरुणाचे नाव आहे तो मंदर येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी त्याने आपल्या राहत्या घरी दुपारी गळफास घेतला. ही बाब घरच्या मंडळींच्या लक्षात येताच तातडीने पोलिसांना सूचना दिली. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009