त्या…रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम करा..!

● माजी नगरसेविका रंजू झाडे आक्रमक वणी: प्रभाग 2 मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंजूर झालेल्या रस्त्याचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडले आहे. नागरिकांना अतोनात त्रास...

दुःखद…15 महिन्याच्या बालकाचा टाक्यात बुडून मृत्यू

● आंनद नगरात शोककळा वणी : आंगणात खेळतांना खोल असलेल्या पाण्याच्या टाक्यात बुडून 15 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि 13 मार्चला सकाळी 11 वाजताचे...

त्या… वक्तव्याने नाभिक समाज बांधव आक्रमक

● महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे निवेदन वणी: केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा चे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे....

स्वर्णलिला शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

●16 विध्यार्थी गुणवत्ता यादीत वणी :- येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलच्या 10 वी च्या विद्यार्थ्यांनी टर्म 1च्या बोर्ड परीक्षेत भरभरून सुयश प्राप्त केले. प्रेक्षा लोकेश छाजेड होने...

धक्कादायक….नागपुरातील तो मृतदेह ‘संतोष’ चाच

● संशयास्पद मृत्यूने माजली खळबळ वणी : नागपूर येथील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोराडी परिसरातील रेल्वे रुळालगत कोळशाच्या ढिगाऱ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्याच्या...

वणीतील युवकाचा नागपुरात आढळला ‘मृतदेह’…!

● ओळख पटविण्यासाठी पोलीस सज्ज वणी : नागपूर येथील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोराडी परिसरातील रेल्वे रुळालगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याच्या खिशात मिळालेल्या विड्रॉल...

व्यावसायिक मनीष बत्रा ला नागपूर पोलिसांनी ‘उचलले’

● तब्बल 80 लाखाने फसवणूक वणी: शहरातील व्यावसायिक तसेच एका राजकीय पक्षांचा स्वयंघोषित कार्यकर्ता असलेल्या व्यक्तीने नागपूर येथील कोळसा व्यावसायिकाची फसवणूक केली. या प्रकरणी लकडगंज...

ठाणेदार शाम सोनटक्के यांची बदली

● रामकृष्ण महल्ले वणीचे ठाणेदार वणी: सहा महिन्यापूर्वी वणी येथे ठाणेदार पदी नियुक्त झालेले शाम सोनटक्के यांची जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ येथे बदली करण्यात आली...

थरार….वाघ आणि युवक दहा मिनिटे ‘आमनेसामने’

● ब्राम्हणी गावावरून परतताना घडली घटना वणी: तालुक्यात वाघाचा मुक्तसंचार सुरू आहे, पशुधनावरील हल्ले नित्याचेच असताना आता ग्रामस्थांना होणारे वाघ्रदर्शन चिंतेचा विषय झाला आहे. बुधवार...

भीषण…सिलेंडर चा स्फोट, गर्भवती मातेसह चिमुकलीचा करुण अंत….

● पती गेले होते देवदर्शनाला वणी: परिवाराच्या सुख समृद्धीसाठी पद यात्रा करत पती देवाला साकडे घालण्यासाठी गेला होता. मात्र नियतीने डाव साधला. बुधवारी सकाळी सिलेंडर...