Home वणी परिसर संभाजी मांडवकर यांचे निधन

संभाजी मांडवकर यांचे निधन

189

वणी बातमीदार:- प्रगतीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी मांडवकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दि 17 ऑगस्ट ला  निधन झाले.

Img 20250601 wa0036

संभाजी मांडवकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. निवृत्ती नंतर त्यांनी शेती व्यवसाया कडे लक्ष दिले मात्र त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याने अनेक दिवसांपासून ते घरीच होते. दि 17 ऑगस्ट ला त्यांची प्रकृती बिघडली त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राण ज्योत मावळली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर आज सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Img 20250103 Wa0009