Home Breaking News विषारी द्रव प्राशन केले, तरुणाचा मृत्यू

विषारी द्रव प्राशन केले, तरुणाचा मृत्यू

● मारेगांव तालुक्‍यातील घटना

982
C1 20240404 14205351

मारेगांव तालुक्‍यातील घटना

Sad News  | मारेगांव तालुक्‍यातील अनंतपुर (सुरला) या गावात वास्‍तव्‍यास असलेल्‍या 33 वर्षीय तरुणांने शेतातच विषाचा घोट पोटात रिचवत आपले आयुष्‍य संपवले. ही घटना मंगळवार दिनांक 1 ऑगष्‍टला सायंकाळी घडली. He had gone to the farm as usual. There he drank poisonous liquid.

मनोज जगन पाचभाई (33) असे मृतकांचे नांव आहे तो मारेगाव तालुक्‍यातील अनंतपुर (सुरला) येथील निवासी होता. घटनेच्‍या दिवशी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. तेथे त्‍याने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब लगतच्‍या शेतातील नागरीकांना समजताच त्‍यांनी नातेवाईक व पोलीसांना सुचित केले.

घरच्‍या मंडळीनी शेताकडे धाव घेत मंगळवारी राञी मनोज ला तातडीने ग्रामीण रुग्‍णांलयात उपचारार्थ दाखल केले माञ डॉक्टरांनी त्‍याला मृत घोषीत केले. बुधवारी त्‍याचे शव विच्‍छेदन करण्‍यात आले असुन नातेवाईकांना मृतदेह सोपविण्‍यात आला आहे. त्‍याने आत्‍महत्‍या का केली हे अदयाप स्‍पष्‍ट होवू शकले नाही.
Rokhthok News

Previous articleनाला खोलीकरण चुकीचे, गावाला पुराचा धोका
Next articleजीवावर बेतली शेतातील “फवारणी”
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.