Home वणी परिसर प्रा.सुनिता मकरंद यांना पीएचडी प्रदान

प्रा.सुनिता मकरंद यांना पीएचडी प्रदान

151

वणी : येथील नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.सुनिता मकरंद हिंदी विभाग प्रमुख यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची हिंदी विषयात पी.एच.डी प्रदान करण्यात आली .

“प्रातिनिधीक हिंदी नाटकों में प्रमुख स्त्री पात्रो का चरित्रगत अध्ययन” या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. मार्गदर्शक डॉ.रवींद्रकुमार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना पीएच. डी प्रदान केली.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय डॉ.रझ्झाक अहमद व डॉ. राणानूर सिद्दिकी तसेच प्राचार्य डाॅ. रोहित वनकर, रघुनाथ मकरंद, यशोदा मकरंद, प्रा.अरुण अंभोरे, सुभाष अंभोरे, लोमेश अंभोरे, संगीता मकरंद, युवराज पडियार, सुमन मोरे, पंजाबराव मोरे, रंजना अंभोरे, संगीता अंभोरे, प्रा.दीपक गवई, प्रा.वैशाली दारोकार, प्रेमिला सूर्यदास वाघमारे यांना देतात.
वणी: बातमीदार