Home Breaking News नर्सरी ते अकरावी सरळ प्रवेश प्रक्रिया

नर्सरी ते अकरावी सरळ प्रवेश प्रक्रिया

● अनुभवी प्राध्यापक, प्रशस्त इमारत

189
C1 20240606 12571724
Img 20240613 Wa0015

अनुभवी प्राध्यापक, प्रशस्त इमारत

Education News | वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये चालू शैक्षणीक सत्रात (2024 – 2025) नर्सरी ते अकरावी अभ्यासक्रमासाठी सरळ प्रवेश प्रकीया सुरु करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Direct admission process has been started for nursery to 11th courses.

प्रवेशा करीता विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रीका, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व स्थानांतरण प्रमाणपत्र (T.C.) ची मुळ प्रत प्रवेश अर्जासह संस्थेच्या देशमुखवाडीतील मुख्य कार्यालयात सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 वाजता दरम्यान जमा करावी. मर्यादीत जागा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी निराशा टाळावी असे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

देशमुखवाडी येथे थोडया जागेत सुरु केलेल्या शाळेचा आता चांगलाच विस्तार झाला असून, शाळेच्या देशमुखवाडी, रवी नगर परिसरात व नांदेपेरा मार्गावर शैक्षणीक दृष्टया सुसज्ज व प्रशस्त ईमारती आहेत. नर्सरी, के.जी.1,के.जी.2 ते 11 वी व 12 वी विज्ञान  (Information Technology) तसेच  बी.एस. सी. पार्ट-1, 2  व फायनल (PCMB, PCM Com.Sci, CBZ) B. Com.Part -1 वर्गां साठी सरळ प्रवेश प्रक्रिया (Spot Admission) सुरू करण्यात आली आहे. तसेच भव्य क्रीडांगण, सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधासह अद्यावत संगणक कक्ष व उत्कृष्ट लायब्ररी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याप्रमाणेच संस्थेव्दारा अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क
9049851616, 9881755887, 8999681525

C1 20240529 15445424