Home वणी परिसर निधन वार्ता….रमाबाई परेकार अनंतात विलीन

निधन वार्ता….रमाबाई परेकार अनंतात विलीन

262
C1 20240404 14205351

वणी तालुक्यातील पुरड ( नेरड) येथील रमाबाई शिवराम परेकार यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 82 व्या वर्षी मंगळवार दि. 11 जानेवारीला निधन झाले.

पुरड येथे त्यांच्यावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
(रोखठोक परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली)
वणी: बातमीदार