Home वणी परिसर कॉंग्रेस पार्टीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कॉंग्रेस पार्टीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

109

“आज सलाम, आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा काँग्रेसचे वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी तालुक्यातील तमाम जनतेला दिल्या आहेत.

“स्वातंत्र्यदिन चिरायू होवो” जय हिंद..जय भारत…!