Home वणी परिसर वणीत स्व.राजीव गांधी जयंती साजरी

वणीत स्व.राजीव गांधी जयंती साजरी

132

वणी बातमीदार :-वणी शहर काँग्रेस कमिटी व शहर सेवादलाच्या वतीने संगणक युगाची भारताला ओळख  करून देणारे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.

राजीव गांधी चौकात स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ॲड.देविदास काळे, राजाभाऊ पाथरडकर, प्रमोद निकुरे, प्रमोद लोणारे,सुरेश बन्सोड,  रफिक रंगरेज,उत्तम गेडाम  महादेव दोडके, धोटे सर विनोद ढेरे, गंगासिंग चौहान, गजानन ढोले, सचिन मोहूर्ले तसेच काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.