Home वणी परिसर वाहतूक शाखेचे आयरे यांची बुलढाणा येथे बदली

वाहतूक शाखेचे आयरे यांची बुलढाणा येथे बदली

277
Img 20240930 Wa0028

वणी बातमीदार:- उपजिल्हा वाहतूक वणी शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार आयरे यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून पोलीस दलातील बदलीचा विषय लांबणीवर पडला होता.प्रत्येक जण आपल्या परीने सोईचे ठिकाण मिळावे या करिता फिल्डिंग लावून होते. जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांनी जिल्हातील अकरा पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली केली आहे.

यामध्ये वणी येथील वाहतूक विभागाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार आयरे यांची बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याची प्रतीक्षा आहे

Previous articleवणीत स्व.राजीव गांधी जयंती साजरी
Next articleकत्तली साठी नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.