Home वणी परिसर इंदिराग्राम येथे वीज पडल्याने शेतकरी जखमी

इंदिराग्राम येथे वीज पडल्याने शेतकरी जखमी

710

कुंभा :- परिसरातील इंदिराग्राम येथे वीज पडल्याने एका पाळीव कुत्र्या चा मृत्यू झाला ,तर 52 वर्षे इसम जखमी झाल्याची घटना आज साडेचार वाजता दरम्यान घडली .

शंकर केशव कोहळे रा. इंदिरा ग्राम ,वय 52 असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी शेतामध्ये बैलाची सजावट करीत असताना अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याच दरम्यान वीज पडली .यामध्ये एका पाळीव कुत्र्याचां मृत्यू झाला, तर शेतकरी जखमी झाल्याने त्याला मारेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Previous article…आणि मनसेने साजरा केला ‘बैलपोळा’
Next articleकिन्हाळा शाळेतील शिक्षिकेंचा गौरव
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.