Home Breaking News प्रवीण नैताम यांना पितृशोक

प्रवीण नैताम यांना पितृशोक

315

वणी:- सोनेगाव येथील ‘ रोखठोक’न्युज पोर्टलचे प्रतिनिधी प्रवीण नैताम यांचे वडील मनोहर नैताम वय 58 यांचे आज पहाटे 4 वाजता निधन झाले.

सोनेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर नैताम हे प्रगतशील शेतकरी व विविध कार्यकारी सोसायटीचे बँक प्रतिनिधी होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होते.दि 19 सप्टेंबर ला पहाटे 4 वाजताचे सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचेवर सोनेगाव येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे मोठा आप्त परिवार आहे.

Previous articleदारू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात
Next articleतहसीलदार श्याम धनमने यांची बदली
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.