Home Breaking News 17 वर्षीय बालकाने घेतला गळफास

17 वर्षीय बालकाने घेतला गळफास

● घटनेने परिवार हादरला

916
C1 20240618 17240142
Img 20250630 wa0035

घटनेने परिवार हादरला

Sad News | तालुक्यातील मोहुरली येथे 17 वर्षीय बालकाने गळफास घेतला. ही बाब मंगळवार दिनांक 18 जूनला सकाळी उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिवार हादरला आहे. A 17-year-old boy hanged himself at Mohurli in the wani taluka.

Img 20250630 wa0037

वैभव संजय एरकडे (17) असे मृतकाचे नाव आहे, तो आपल्या परिवारासह मोहुरली येथे वास्तव्यास होता. त्याचे काका व एक मित्र सकाळी गावालगतच्या नाल्या जवळ गेले असता झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. या बाबतची वार्ता गावात पसरली, पोलिसांना कळविण्यात आले.

Img 20250103 Wa0009

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News