Home Breaking News अनिता वर्मा यांचे निधन

अनिता वर्मा यांचे निधन

● राकेश वर्मा यांच्या पत्नी अनिता राकेश वर्मा यांचे निधन

665

यवतमाळ :रोखठोक | येथील प्रतिष्ठित व्यावसायिक, वर्मा मोटर्सचे संचालक राकेश वर्मा यांच्या पत्नी अनिता राकेश वर्मा (वय 55) यांचे आज, सोमवारी (ता. 1) सायंकाळी 5.15 वाजताच्या दरम्यान निधन झाले. Anita Rakesh Verma, wife of Rakesh Verma, director of Verma Motors, passed away

त्यांच्यावर गेल्या आठ दिवसापासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज रात्री 8 वाजता येथील पांढ़रकवडा रोडवरिल मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. येथील दत्त चौकातील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.
      ( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )

Previous articleएकतर्फी विजय, कासावार यांनी गड राखला
Next articleबालकाला जिवंत वीजतारेचा धक्का
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.