Home वणी परिसर आता ‘सुशगंगा’ मध्‍ये मिळणार ‘फार्मसी’चे शिक्षण

आता ‘सुशगंगा’ मध्‍ये मिळणार ‘फार्मसी’चे शिक्षण

● त्‍वरा करा, प्रवेश प्रक्रीया सुरु

453

त्‍वरा करा, प्रवेश प्रक्रीया सुरु

Wani News | वणी शहरालगत वरोरा मार्गावरील आद्यवत इमारती मध्‍ये स्‍वावलंबी शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन पब्लिक स्‍कुल व पॉलीटेक्‍नीक कॉलेज चालविल्‍या जातात. त्‍याच ठिकाणी आता नव्‍याने “डी फार्मसी” पदविकेचे शिक्षण मिळणार असल्‍याने पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरीता संपर्क साधावा असे आवाहन संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. Public schools and polytechnic colleges are run through swavalambi educational institutions. At the same place, the education of “D Pharmacy” will be available.

स्‍वावलंबी शिक्षण संस्‍थेने आपला पारदर्शीपणा सातत्‍याने जपला आहे. तज्ञ शिक्षक आणि उत्‍तम नियोजन यामुळे विद्यार्थ्यांत शैक्षणिक दर्जा वाढलेला दिसतोय. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता संस्‍था विविध उपक्रम राबवत असतात.

सन 2023- 24 करीता शासनाने “डी फार्मसी” करीता परवानगी दिलेली आहे. प्रवेश प्रक्रीया सुरु करण्‍यात आली आहे. परिसरातील पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्वित करावा असे आवाहन संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. याकरीता खालील मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.
9403207477 9822238405