Home वणी परिसर सुशिला दाऊपूरे यांचे निधन

सुशिला दाऊपूरे यांचे निधन

● सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार

280
C1 20231031 09345655

सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार

Wani News | सामाजिक कार्यकर्ते गीत घोष यांच्या सासूबाई श्रीमती सुशिला दाऊपूरे यांचे अल्पशा आजाराने 31 ऑक्टोबर ला पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांचेवर घोंसा येथे सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Sushila Daupure passed away after a brief illness.

मंगला गीत घोष यांच्या मातोश्री तर गीत घोष यांच्या त्या सासूबाई होत्या. मंगळवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात लहान बहीण कमल ब्राम्हणे तश्याच मुली मंगला घोष, वैशाली वानखेडे, सुषमा धाबर्डे असा आप्त स्वकीय परिवार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )